निगडी येथील मधुकर पवळे उड्डाणपूल खाली तेलचित्राची रंगरंगोटी करण्याची मागणी – सचिन काळभोर.
संत तुकाराम महाराज पालखी सोहळा निमित्ताने पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी साहेब निगडी येथील मधुकर पवळे उड्डाणपूल ह्या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांनी लाखो रुपये खर्च करून वारकरी संप्रदाय तैल चित्र काढण्यात आली होती ती खराब झाली असून त्या ठिकाणी गुटखा व पानं खाऊन पिचकारी मारुन खराब झाली असून त्या ठिकाणी नवीन तैलचित्र रंगरंगोटी करण्यात यावी जेणेकरून संत तुकाराम महाराज पालखी सोहळा निमित्ताने वारकरी बांधवांना उत्साह निर्माण होईल तसेच सुशोभीकरण करण्यात यावे तैलचित्र रंगरंगोटी करून त्या संदर्भात पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी ह्यांनी ताबडतोब दखल घेऊन निगडी येथील मधुकर पवळे उड्डाणपूल खाली तैलचित्र रंगरंगोटी करून सुशोभीकरण करण्यात यावी जेणेकरून वारकरी संप्रदाय चैतन्य निर्माण होईल बकालपणा दिसणार नाही ह्याची दक्षता घ्यावी निगडी उड्डाणपूल ह्या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांनी लाखो रुपये खर्च करून वारकरी संप्रदाय तैलचित्र काढण्यात आले होते सध्या त्या तैलचित्र रंगरंगोटी करण्याची गरज असल्याचे निदर्शनास येत असून त्या संदर्भात लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी सचिन काळभोर भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता पिंपरी चिंचवड शहर.
पत्रकार विजय अडसूळ









