झाड कोसळून एक जण जखमी; आरटीओ कार्यालयाबाहेरील घटना


झाड कोसळून एक जण जखमी; आरटीओ कार्यालयाबाहेरील घटना

ठाणे : ठाणे पश्चिम येथील हाजुरी परिसरातील आरटीओ कार्यालयाबाहेर झाड कोसळून एका व्यक्तीला दुखापत झाल्याची घटना घडली आहे.

घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि संबंधित यंत्रणांनी तातडीने मदतकार्य करत जखमी व्यक्तीला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून त्याच्या प्रकृती बाबत अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.

 

पत्रकार सिंथिया कोरिया मुंबई


50
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!