ठाणे पश्चिमेत झाड कोसळले; वर्तक नगरकडे जाणारा मुख्य रस्ता बंद


ठाणे पश्चिमेत झाड कोसळले; वर्तक नगरकडे जाणारा मुख्य रस्ता बंद

ठाणे: ठाणे पश्चिम येथील वेलनेस परिसरात झाड कोसळल्याची घटना घडली असून, या घटनेमुळे वर्तक नगरकडे जाणारा मुख्य रस्ता वाहतुकीसाठी तात्पुरता बंद करण्यात आला आहे.
घटनेनंतर संबंधित यंत्रणांकडून झाड हटविण्याचे काम सुरू असून, वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या घटनेबाबत अधिक माहिती अद्याप उपलब्ध झालेली नसून, पुढील अपडेटची प्रतीक्षा आहे.

प्रतिनिधी सिंथिया कोरिया


45
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!