माझगाव गणपती मिरवणुकीवर अंडी फेकल्याचा आरोप; २२ वर्षीय तरुणाला अटक
मुंबई : माझगाव परिसरातील गणपती मिरवणुकीदरम्यान अंडी फेकल्याचा आरोप एका २२ वर्षीय तरुणावर करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित तरुणाला अटक केली आहे.
घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे. अंडी फेकण्यामागील नेमके कारण आणि घटनेची पार्श्वभूमी तपासली जात आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
Views: 25







