श्री रामेश्वर सेलूकर यांची महाराष्ट्र शासनाच्या विशेष कार्यकारी अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!


श्री रामेश्वर सेलूकर यांची महाराष्ट्र शासनाच्या विशेष कार्यकारी अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!
शासन आणि सामान्य नागरिक यांच्यातील विश्वासार्ह दुवा म्हणून आपल्या माध्यमातून जनतेची कामे अधिक गतिमानतेने व पारदर्शकपणे मार्गी लागतील, तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा आहे.
आपल्या या नवीन जबाबदारीच्या यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


86
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!