हिंगोलीत डिझेलसाठी अभूतपूर्व टंचाई; पंपावर लागली १ किमी लांब रांग


हिंगोलीत डिझेलसाठी अभूतपूर्व टंचाई; पंपावर लागली १ किमी लांब रांग

​हिंगोली जिल्ह्यात डिझेलचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून, इंधन भरण्यासाठी नागरिकांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत आहे. एका पेट्रोल पंपावर डिझेल घेण्यासाठी नागरिकांच्या चक्क १ किलोमीटर लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या टंचाईमुळे वाहनधारक आणि शेतकरी हवालदिल झाले असून, प्रशासनाने तात्काळ इंधन पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी केली जात आहे.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429


47
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!