सावंतवाडी स्टेशनचे नामकरण; ‘लोकमान्य मधू दंडवते रेल्वे टर्मिनस’ नाव देण्यास मंजुरी


सावंतवाडी स्टेशनचे नामकरण; ‘लोकमान्य मधू दंडवते रेल्वे टर्मिनस’ नाव देण्यास मंजुरी

सावंतवाडी : राज्य सरकारने कोकणवासीयांसाठी महत्त्वाचा निर्णय घेत सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे नामकरण करण्यास मंजुरी दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
गेल्या अनेक वर्षांपासून सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे नाव बदलावे, अशी कोकणवासीयांची मागणी होती. अखेर ही मागणी मान्य करण्यात आली असून, आता या स्थानकाला ‘लोकमान्य मधू दंडवते रेल्वे टर्मिनस’ असे नाव देण्यास अधिकृत मंजुरी मिळाली आहे.
या निर्णयामुळे कोकण पट्ट्यात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक नागरिकांकडून या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.
पत्रकार : उमेश कुलकर्णी,
9822548429


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!