राष्ट्रवादीकडून राजेंद्र जैन यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर; सुनील तटकरेंची घोषणा


राष्ट्रवादीकडून राजेंद्र जैन यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर; सुनील तटकरेंची घोषणा

​मुंबई:महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) महत्त्वाच्या बैठकीनंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन राजेंद्र जैन यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे.
​पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. राजेंद्र जैन हे पक्षाचे जुने आणि विश्वासू नेते मानले जातात. त्यांच्या उमेदवारीमुळे आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे.

पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429


50
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!