पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या १८०० कोटींच्या ठेवींवरून ७ कोटींच्या नुकसानीचा ठपका; मुख्य वित्त अधिकारी प्रवीण जैन यांच्या बदलीची शिफारस .
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका च्या तब्बल १८०० कोटी रुपयांच्या मुदत ठेवींच्या व्यवहारावरून मोठा वाद निर्माण झाला असून, चुकीच्या आर्थिक निर्णयांमुळे महापालिकेचे सुमारे ७ कोटी




