
जपानचे पंतप्रधान साने ताकाईची यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, राष्ट्रपती भवनात त्यांचे औपचारिक स्वागत
नवी दिल्ली: जपानचे पंतप्रधान साने ताकाईची यांचे गुरुवारी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात औपचारिक स्वागत करण्यात आले.जपानच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचे स्वागत केले.कार्यक्रमानंतर ताकाईची आणि पंतप्रधान मोदी

